WPL मध्ये आज RCB Vs GG:गुजरातविरुद्ध बंगळुरू एका विजयाने पुढे, संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी
महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा 12 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात खेळला जाईल. हा सामना वडोदरा येथील कोटांबी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. लीगचे उर्वरित सर्व 11 सामने आता वडोदरा येथेच खेळ...