विनेश फोगाट आशियाई क्रीडा चाचणीत पराभूत:म्हणाली- संपूर्ण व्यवस्थेशी लढले, पुनरागमन करेन; बंदीनंतर सुप्रीम कोर्टाने चाचणीला मंजुरी दिली होती
ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाली. ५३ किलो वजनी गटात सलग दोन सामने जिंकल्यानंतर, तिला जिंदच्या मीनाक्षी गोयतकडून पराभव पत्करावा लागला. विनेश आता आशियाई क्रीडा स्पर्धे...