कोहलीच्या चाहत्यांनी हेडच्या पत्नीला केले ट्रोल:लहान मुलीवरही अश्लील कमेंट्स केले; आयपीएल सामन्यात झाला होता वाद
आयपीएल सामन्यात वाद झाल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबाला ट्रोल केले. त्यांच्या मुलीवरही अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या. हेडची पत्नी जेसिकाने ऑस्ट्रेलियाच्या 'द ॲडव्हर्टायझर' वृत्तपत्राला सांगितले - 'हे सर्...