4 मिनिटांची धाप लागणारी मेहनत खूप कामाची:ब्रिटनमध्ये 96 हजार लोकांवरील अभ्यासात खुलासा, बससाठी धावणे देखील प्रभावी
तुम्ही रोज 5 मिनिटेही कठोर परिश्रम करण्यासाठी वेळ काढू शकत नाही का? जर असे असेल, तर ही सवय बदला, कारण रोज फक्त 4 मिनिटांची दमछाक करणारी कठोर मेहनत तुम्हाला 8 मोठ्या आजारांपासून वाचवू शकते. दमछाक करणाऱ्या मेहनतीसाठी जिममध्ये जाणे आवश्यक नाही. यात ब...