महान विचारवंतांकडून धडे:श्रेष्ठत्वासाठी पूर्णत्व आवश्यक नाही - हेन्री जेम्स
हेन्री जेम्स अमेरिकन-ब्रिटिश लेखक होते. अनेक लोक त्यांना इंग्रजी भाषेतील महान कादंबरीकारांपैकी एक मानतात. 1. मानवी जीवनात सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट आहे - दयाळू असणे. 2. श्रेष्ठत्वासाठी परिपूर्णता आवश्यक नाही. कोणी कोणाबद्दल काहीही बोलले तरी त्या...