रोज किती प्रथिने घेणे गरजेचे?:थकवा, कोरडी त्वचा - शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेचे 4 संकेत जाणून घ्या
तुम्हाला जेवणानंतर थकवा जाणवतो का किंवा तुमचे केस आणि नखे कमकुवत होत आहेत का? याचे कारण शरीरातील प्रथिनांची कमतरता असू शकते. प्रथिने चयापचय (metabolism), हार्मोन संतुलन, रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. सेंटारा मेडिकल ग्रुपच...