हृदयाचे आरोग्य:धूम्रपान, झोपेच्या कमतरतेमुळे 16 टक्क्यांनी वाढू शकतो हृदयविकाराचा धोका
जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्यांपैकी असाल, तर हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय असू शकते. जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, उशिरा झोपण्याची आणि उशिरा उठण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये...