तुमचं वय झालंय, नीट बोला:आदित्य ठाकरे-भास्कर जाधव अतुल भातखळकरांवर कडाडले; विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता त्यात पावसाच्या आणि पुराच्या मुद्द्यावरून प्रचंड ठिणगी पडली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि उपनगरांसह वसई-विरार भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ...