शिंदे गटाच्या शहाजीबापू पाटलांनी सांगितला स्वर्गाचा रस्ता:म्हणाले - धनुष्यबाणाचे बटन दाबले त्यांनाच स्वर्गात जागा, नरकात जाणार नाहीत
सांगोल्याच्या सभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटलांनी अजब वक्तव्य केले आहे. शिवसेनेला मतदान करणारे स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले त्याला स्वर्गातच जागा आहे, असेही शहाजीबापू पाटलांनी ...