गौतम अदानी बारामती दौऱ्यावर:रोहित पवार बनले सारथी, तर शेजारी बसले अजितदादा; 'शरद पवार एआय सेंटर'चे उद्घाटन
अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या अनेक महिन्यांपासून राजकी...