शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला की नाही?:केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात - नाही; मुख्यमंत्री म्हणतात - अगोदरच पाठवला
महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत महाराष्ट्र सरकारकडून मदतीच्या मागणीसाठी अद्याप कोणताही अहवाल मिळाला नसल्याचे सांगितले आहे. त्याव...