महापालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात:15 डिसेंबरच्या आसपास तारखांची शक्यता, दुबार मतदारांवर आयोगाचे असणार लक्ष
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दुबार मतदारांच्या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली असून 15 डिसेंबर 2025 च्या जवळपास निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्यता वर्तवण्य...