Maharashtra

चूक प्रशासनाची अन् वसुली शेतकऱ्यांकडून?:अतिवृष्टी अनुदान वसुलीचा तुगलकी आदेश मागे घ्या, अंबादास दानवेंचा सरकारला इशारा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची अतिरिक्त रक्कम वसुलीसंदर्भात तहसील कार्यालयाने काढलेल्या आदेशावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमे...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण:वाल्मिक कराडच्या मुलाची, आता सर्व काही बोलेन म्हणत सूचक पोस्ट; कराड कुटुंब आक्रमक

बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत आली असून सध्या या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना ...

ठाकरे गटाचा राज्यसभेची जागा सोडण्यास नकार:शरद पवार मोठे नेते, पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही, वरुण सरदेसाईंची भूमिका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा सोडण्यास ठाम नकार दिला आहे. आम्ही राज्यसभेच्या...

लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर ताण?:सभागृहात गणेश नाईकांचे विधान चर्चेत; चूक सावरत म्हणाले-तरी योजना बंद होणार नाही

विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा उल्...

अजित पवारांच्या विमान अपघातामागे काळेबेरे?:राज ठाकरेंचा सरकारवर संशयाचे भूत नाचवण्याचा आरोप; FIR दाखल करून घेण्याची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सरकार FIR दाखल करून घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा संशय निर्माण होतोय, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी...

मुंबईत शाळांना धमकीचे सत्र? दहिसरपासून उपनगरांपर्यंत तणाव:अनेक शाळांना ई-मेलमुळे खळबळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा

मुंबईतील दहिसर परिसरातील JBNC इंटरनॅशनल स्कूलला स्फोटाची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास शाळा प्रशासनाला हा संदेश प्राप्त होताच त्यांनी तत्काळ पोलिसांशी स...

विजय वडेट्टीवारांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव:कंबोडिया किडनी प्रकरणावरून भाजप आमदार योगेश सागर आक्रमक, सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेत...

रोहित पवारांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट:अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशीसाठी धाव; देवगिरीवर स्मारकाचीही मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी सुरू असून केंद्रीय अन्वेषण संस्थेनेही याबाबत माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणात ज्या कंपनीच्या विमानात त्यांचे अपघाती निध...

अजितदादांचा अपघात नसून घातपात:शरद पवार गटाच्या माजी आमदाराचा दावा; प्रशासनावर केले भ्रष्टाचाराचे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. यामध्ये त्यांनी प्...

विधिमंडळ विनोदांना जन्म देणारे ठिकाण:मी शब्दाशब्दाला 'का बे' 'साल्या' म्हणायचो, मुख्यमंत्र्यांच्या कोट्यांनी विधानभवनात पिकला हशा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुंबईत आल्यानंतर आपल्याला आलेल्या भाषिक अडचणीची आठवण सांगितली. मी मुंबई आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी...

विधिमंडळ कामकाज:विजय वडेट्टीवारांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव, शेतकऱ्यांनी किडन्या विकल्यावर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कथित किडन्या विकण्याच्या घटनेप्रकरणी भाजप आमदार योगेश सागर यांनी काँग्रे...

रोहित पवारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो:अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण केले जातेय, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप

अजित पवार यांच्या कथित भीषण विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेवर आमदार रोहित पवार यांनी वारंवार संशय व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला असून, 'या प्रकरणात अद्याप एफआयआर का नोंदव...

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला भीषण अपघात:यवतमाळमध्ये ट्रकने दिली कारला जोरदार धडक, साखरा गावाजवळ दुर्घटना

राज्यात अपघातांचे सत्र सुरू असतानाच, गुरुवारी यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या घ...

ग्रामीण राजकारणात ऐतिहासिक बदल:जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आता 'स्वीकृत सदस्यांची' वर्णी

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्ह...

अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू:घातपात आढळून आल्यास कारवाई होणार, CIDचा पत्रकारपरिषदेत मोठा खुलासा

मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून लँडिंगदरम्यान विमान जमिनीवर आदळल्याने ...

सातासमुद्रापार दुमदुमला मराठीचा गजर!:विदेशातील मुलांनी 'लाभले आम्हास भाग्य..' कविता गात साजरा केला 'मराठी भाषा दिन'

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या ओळींचा प्रत्यय आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार असलेल्या मराठी मनांमध्येही उमटला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुण्यातील वाकड आणि पुनावळे येथील 'स्व...