फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये ना संवाद ना उत्साह, ना सहजता:महायुतीत तणाव शिगेला? शहांच्या भेटीनंतरही शिंदेंची नाराजी कायम
महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेले वातावरण हुतात्मा स्मारकावरील क्षणांमधूनच दिसून आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकमेकांच्या जवळ उभे असतानाही नेहमीचा संवाद, उत्साह आणि सहजता दिसली नाही. दोघांची तणावपूर्ण देहबोली पाहून महायुतीत सर्व...