नागपूरमध्ये हळहळ:मोबाईल न मिळाल्याच्या रागातून 13 वर्षीय शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, चणकापूर येथील घटना
मोबाईल वापरण्यास मनाई केल्याने एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात घडली आहे. दिव्या सुरेश कोठारे (वय 13) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती ...