मुंबईतील नियोजित चारही प्रवेशद्वार परिसराचा होणार विकास:सुशोभीकरणाच्या संकल्पना पुढील १५ दिवसांत सादर करा, महापौर रितू तावडेंचे निर्देश
मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन केंद्राचा विकास हा मुंबईची जागतिक ओळख स्थापन करणारा, मुंबईकरांच्या अस्मितेशी जोडलेला आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महसुलात भर टाकणारा प्रकल्प आहे. त...