कमी दृश्यमानता असताना लँडिंगचा हट्ट का?:अजितदादांच्या अपघाताबद्दल विधानसभेत बोलताना चेतन तुपे रडले, तपासाच्या संथ गतीवरून संताप
"२८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता, ज्या दिवशी राज्याचा दैदिप्यमान तारा निखळला. पण आज दोन महिने उलटूनही आपल्या लाडक्या नेत्याच्या मृत्यूचे सत्य समोर का येत नाही?" असा आर्त सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन...