दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:काळारामाच्या कळसावर 21 फूट उंच 360० डिग्रीत फिरणार धर्मध्वजा, संस्थानकडून विविध विकासकामे
शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळाराम मंदिरावर अयोध्या येथील राममंदिराप्रमाणे धर्मध्वजा फडकणार आहे. मंदिराच्या कळसापासून तब्बल 21 फूट उंच ध्वजदंडावर ही ध्वजा फडकवली जाणार आहे. हा संपूर्ण ध्वजदंड 360 डिग्रीमध्ये फिरेल अशा चेंबरमध्ये स्थापित करण्...