ॲसिड हल्लाप्रकरणी राज्यात वेगळा कायदा असणे गरजेचं:नीलम गोऱ्हेंची संगमनेर हल्ला प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
अहिल्यानगर येथे इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या चिमुरडीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. जरी केंद्र सरकारने 'भारतीय न्याय सं...