बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर:23 एप्रिलला मतदान, तर 4 मे रोजी निकाल; राजकीय हालचालींना वेग
केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, तामिळनाडू, आसाम, केरळ व पुदूचेरीमध्ये एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आह...