अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय वनडे-कसोटी संघाची घोषणा:वनडेत रोहित-कोहलीचा समावेश, 3 वर्षांनंतर इशानचे पुनरागमन; बुमराह-जडेजाला विश्रांती
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना कसोटी आणि एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोह...