आज IPL मध्ये बंगळूरु Vs कोलकाता:हंगामात पहिल्यांदाच सामना; कोलकाताने बंगळुरूला 20 वेळा हरवले
आयपीएल 2026 चा 57 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जाईल. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे...