प्रीमियर लीग- गुएने सहकारी खेळाडू कीनला थप्पड मारली:रेड कार्ड मिळाले; एव्हर्टनने 10 खेळाडूंसह युनायटेडला 1-0 ने हरवले
एव्हर्टनने प्रीमियर लीगमध्ये सोमवारी मँचेस्टर युनायटेडला 1-0 ने हरवले. सामना ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला गेला. युनायटेडला 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर एव्हर्टनकडून पराभव पत्करावा लागला. सामन्यादरम्यान एक मोठी घटना घडली. ए...