स्लो ओव्हरसाठी अय्यरवर ₹24 लाखांचा दंड:आता आणखी एक चूक केल्यास पंजाबच्या कर्णधारावर एका सामन्याची बंदी लागेल
आयपीएलच्या ७व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला हरवले, पण या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार श्रेयस अय्यरवर ₹२४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील पंजाब किंग्जचा हा दुसरा ओव्हर-रेट गुन्हा आहे. त्यामुळे केवळ कर्णधारालाच ...