WPL मध्ये आज RCB vs UPW:बंगळुरूच्या विजयाने फायनल निश्चित, यूपी वॉरियर्सची टॉप स्कोअरर लिचफिल्ड लीगबाहेर
महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा 18 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) आणि यूपी वॉरियर्स (UPW) यांच्यात खेळला जाईल. हा सामना वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. RCB ला मागील दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल...