तिलक वर्माचे टीम इंडियात पुनरागमन लांबले:टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांमध्ये खेळणे शक्य, श्रेयस NZ विरुद्धचे उर्वरित 2 सामने खेळणार
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टॉप ऑर्डर फलंदाज तिलक वर्माचे टीम इंडियातील पुनरागमन लांबले आहे. तो आता भारताच्या सराव सामन्यांमधून (वॉर्मअप मॅचेस) पुनरागमन करू शकतो. त्याच्या जागी सुरुवातीच्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघात समाविष्ट केलेला श्रेयस अय्यर न्यूझी...