FDA वर सभागृहात खळबळ:तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा आव्हाडांचा गंभीर आरोप
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारभारावर विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करताना अत्यंत गंभीर आरोप केले. मुं...