भाजप आमदाराच्या वचनपूर्तीचा अनोखा राजकीय क्षण:घाटकोपरच्या डोंगरवस्तीत पाणी, राम कदमांचा संकल्प पूर्ण; 4 वर्षानंतर केस कापले
मुंबईतील घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील ऊपरी डोंगराळ भागात अखेर नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी आपला दीर्घकाळाचा अनोखा संकल्प पूर्ण केला. डोंगरवस्तीत पाणी येईपर्यंत केस कापणार नाही, असा शब्द त्यांनी नागरिकांना दिला होता आ...