कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक:बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस; ‘आश्वासन नको, विनाअट सरसकट कर्जमुक्ती हवी’
महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्य सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलना...