मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच असेल:संजय राऊत यांचा दावा; म्हणाले- फडणवीसांचा टप्प्याटप्प्यांचा गेम, शेवटचा घाव मिंध्यांवरच
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माणिक मोती गळाले असा उल्लेख करत त्यांनी सत्ताधारी मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवली. महायुतीतील दोन घटक पक्षांना इशारा देत र...