पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा:मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार धारा, विदर्भातही हाय अलर्ट
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पी...