राहुरीत शहरात मुख्य रस्ते खड्डे अन् दूषित पाण्याची समस्या:विद्यार्थी, महिला, ज्येष्ठांना जीव मुठीत घेऊन जावे लागते रस्त्यांवर
राहुरी शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने तर चक्क रस्त्यावरील डबक्यात आंघोळ करत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला. शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सध्या शहरातील नागरिकांकडून नारा...