चंद्रग्रहणात विसर्जन आणि रांगेतील भाविकांचा छळ:लालबागचा राजा मंडळावराविरोधात मच्छिमार समितीची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या यंदाच्या विसर्जन सोहळ्यावर मच्छिमार समुदायाने गंभीर आक्षेप घेतला आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल 36 तासांनंतर झाल्यामुळे आणि चंद्रग्रहणाच्या वेळेत विसर्जन झाल्यामुळे मच्छिमार बांधवांनी नाराजी व्यक्त केली ...