मराठा आरक्षणाचा GR कायदेशीरच:देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार; म्हणाले- आमचे सरकार असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही
मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने काढलेला GR पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या जीआर विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्याच बरोबर आमचे सरकार अ...