Maharashtra

आधी थोरातांसोबत आरती, मानपत्र वाटप कार्यक्रमातून आ. खताळांचा काढता पाय:संगमनेरच्या रंगार गल्लीतील प्रकार, आमदारांच्या भूमिकेने सर्वच अचंबित

प्रतिनिधी | संगमनेर संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथील सोमेश्वर गणेश मंडळाच्या गणेशोत्सवात लोकप्रतिनिधींच्या हस्ते आरती करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मागील ४० वर्षांपासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आरती होत असते. यंदाही थोर...

केडगावामध्ये विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा जल्लोष:मानाच्या बैल गाडीतील बाप्पांनी वेधले लक्ष

प्रतिनिधी |अहिल्यानगर केडगाव येथील उदयनराजे नगरात विश्‍वेश्‍वर सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने आणि उत्साहात पार पडली. या मिरवणुकीत ढोल पथकाच्या निनादात लेझीमचा डाव रंग...

साहित्य शब्दांची जुळवाजुळव नव्हे तर संस्कारांचा आरसा:सहाय्यक पोलिस निरीक्षक उंबरहंडे-देशमुख यांचे प्रतिपादन, शिक्षक व प्रतिभावंतांचा गौरव

प्रतिनिधी | अहिल्यानगर साहित्य फक्त शब्दांची जुळवाजुळव नसून, समाजातील संस्कारांचा आरसा आहे. समाजातील ज्वलंत प्रश्‍न प्रखरपणे मांडण्याचे ते मुख्य साधन आहे. नवीन पिढी साहित्य आणि वाचन संस्कृतीशी जोडल...

संचारनगरच्या पर्यावरणपूरक गणेशाचे पालखीतून शाही थाटात विसर्जन:पारंपरिक वाद्यांच्या गजर

अहिल्यानगर | दूरसंचार मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची वसाहत असलेल्या संचारनगर येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजरा करून शाही थाटात पालखी मिरवणुकीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात व पारंपारिक वेशभूषेत विसर्जन...

केरळी बांधवांकडून "ओणम' साजरा:घरापुढे काढली मनमोहक फुलांची रांगोळी, नगरकरही उत्सवात झाले सहभागी

प्रतिनिधी | अहिल्यानगर केरळ राज्यात ओणम या सणापासून नववर्षाची सुरूवात होते. त्यामुळे केरळ राज्यातील नागरिक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अहिल्यानगर शहरामध्ये केरळी व मल्याळी कुटुंबीयांची असंख...

दणदणाट:यंदाही चौदा तास चालली विसर्जन मिरवणूक; रात्री बारापर्यंत अवघी चारच मंडळे वेशीबाहेर, पारंपरिक वाद्यांपेक्षा डीजेलाच पसंती

प्रतिनिधी | अहिल्यानगर गेली दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शनिवारी उत्साहात सांगता झाली. अहिल्यानगर शहरासह सावेडी व केडगाव उपनगर परिसरात पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढून लाड...

पारंपारिक मिरवणूक:डीजेला फाटा देत ३५ बाल वारकऱ्यांकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदंगाचा गजर

प्रतिनिधी | सिडको चिंतामणी देवा गणपतीसी आणा.. सर्व सुखाचे लहरी.. ज्ञानाबाई अंलकापुरी.. मोरया रे मोरया रे गणपती बाप्पा मोरया.. गणराया लवकर येई, भेटी सकळांसी देई.., तुझे रूप गणेशा, मनी वसुधे..अशा अभं...

मसाप पैठण शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात:नूतन अध्यक्ष प्रकाश लोखंडे, सुभाष शिंदे, जालिंदर फलके यांचा सत्कार

प्रतिनिधी | पैठण मराठवाडा साहित्य परिषद पैठण आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मसाप शाखा पैठणच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ज...

विद्यार्थ्यांनी शाळेत केले ज्ञानदान करण्याचे काम:नाचनवेल जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षक दिन साजरा, शिक्षकांचे मार्गदर्शन

प्रतिनिधी | नाचनवेल कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांप्रति आदर ठेवून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकांसाठी म्हणू...

विद्यार्थ्यांनी हडस पिंपळगावला बुजवले खड्डे:‘खड्डे बुजवूया, अपघात टाळूया’,अंतर्गत मोहीम; ग्रामस्थांचाही पुढाकार

"खड्डे बुजवूया अपघात टाळूया’ हा संदेश देत हडस पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी नागपूर- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविले आहेत. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या...

सर्वांना मान्य असणारा जीआर काढला तर हा ओबीसींचा वाद का?:छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा हल्लाबोल

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवल...

कुर्डूमध्ये मुरूम माफियांची बीडपेक्षा मोठी दहशत:गावाची तपासणी केल्यावर भयानक वास्तव समोर येईल, धैर्यशील मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरील वादग्रस्त व्हिडिओवर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. मोहिते-पाटील यांनी कुर...

मराठा आरक्षण देताना ओबीसींना कोणताही धक्का नाही:तुम्ही मागत रहा, आम्ही शक्य तेवढे देत राहू; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना फडणव...

देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते:राजकारणासाठी त्यांनी कधी समाजाचा वापर नाही केला- मंत्री शिवेंद्रराजे भोसले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिले आहे, असे मंत्र...

अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता:कारखाना चालवण्याशिवाय दुसरे काय जमते? लक्ष्मण हाकेंची खोचक टीका

राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आह...