एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती छळणार?:आमदाराच्या नातेवाईकावर कारवाई केल्यानेच माझ्याविरोधात कट, तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत हक्कभंग आणि कारवाईची मागणी केल्यानंतर वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर मौन सोडले आहे. "मी झुकलो नाही, म्हणून माझ्यावर खोटे आरोप करून सातत्याने कट रचले जात आहेत. चौकशीत 'क्लीन चिट' मिळूनही तेच तेच...