भाजपमध्येच मतभेद उघड? सोमय्यांच्या विरोधाला भाजपमधूनच धक्का?:कुर्बानीच्या पत्रामुळे नेत्यावर पक्षाची कारवाईची टांगती तलवार
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीच्या मुद्द्यावरून भाजपमध्येच नवा वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपासून सोसायट्यांमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यास विरोध करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक भूमिका घेत होते. अनेक ठिकाणी...