रोहित पवार बिथरलेले त्यांना त्यांच्याच पक्षात स्थान नाही:मविआतील मतभेद मनपा निवडणुकीत उफाळणार, राज्यभरात महायुतीचे महापौर होतील- प्रसाद लाड
विधान परिषदेवर आणि सभापतींवर टीका होत असताना जे रोहित पवार तिथे स्वत: उभे राहतात आणि हासतात अशा लोकप्रतिनिधींचा आपण निषेध केला पाहिजे. रोहित पवार हे बिथरलेले आहेत, त्यांनी नितिमत्ता सोडली आहे. त्यांच्या पक्षात रोहित पवारांना स्थान नाही, त्यांच्याव...