शिवराज मोटेगावकर शिक्षण क्षेत्रातील 'माफिया':लातूरमधील क्लासेस मालकाची सुपारी देऊन केली हत्या, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
देशभरात गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक आणि पुण्यानंतर आता लातूरमध्ये अधिक घट्ट होताना दिसत आहेत. लातूरमधील प्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने आधीच अटक केली आहे. मात्र, आता या प्रकरणात एक...