'धर्मवीर 3' ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल:आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर काय झाले हे मलाच माहिती, एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
'धर्मवीर 2' या चित्रपटावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चा आणि वादांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे विधान केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य एवढे महान आहे की ते एक-दोन चित्रपटांत सामावू शकत नाही. मात्...