निवडणुकीपूर्वीचा वाद, अधिवेशनातले सामंजस्य:महायुतीचे राजकीय गणित बदलणार? नीलेश राणे - रवींद्र चव्हाण भेटीमागे काय?
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेना-शिंदे गटात वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये एक वेगळेच दृष्य समोर आले. ज्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना नवी दिशा दिली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी...