राज्यात पुढील 4 दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा:पुणे, मराठवाड्यासह विदर्भाला यलो अलर्ट, पुणे-साताऱ्यात गारांचा पाऊस
राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच आता वरुणराजाने हजेरी लावत नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा वादळी वारे आणि गारपिटीचे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील ४ दि...