दगडूशेठ गणपतीला अक्षय्यतृतीयेनिमित्त 11 हजार आंब्यांचा महाभोग:भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या
अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सा...