लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाचे?:मतांवर डोळा ठेवणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; महिला मतदार पुन्हा गेमचेंजर ठरणार
नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेवर आपला हक्क सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. ...