'प्रॉप'च्या अध्यक्षपदी माने, सचिवपदी दीडमिसे:पुणे रिअल इस्टेट संघटनेच्या २०२५-२७ साठी नवीन कार्यकारिणीची निवड
पुणे येथील 'दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिएशन'च्या २०२५-२०२७ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत उदयन माने यांची अध्यक्षपदी, तर मनीष दीडमिसे यांची सचिवपदी निवड झाली आहे. संघटनेच्या उपा...