स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी संबंध मात्र, आता राजकारणाला नवे वळण:रोहित टिळकांचा शिवसेना प्रवेश निश्चित, कसब्यातील जुने प्रतिस्पर्धी एकत्र
स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराण्याचे काँग्रेसशी जवळचे संबंध राहिले आहेत. लोकमान्य टिळक मूळचे काँग्रेसचे नेते होते, तर स्वर्गीय जयंतराव टिळक यांनी काँग्रेसचे खासदार आणि विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. रोहित टिळक यांनी 2009 आणि 2014 मध्...