विधिमंडळ कामकाज:सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या बदनामी विरोधात कायदेशीर तरतुदी तपासण्यासाठी DG च्या नेतृत्वात समिती - CM
राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू ठरलेल्या विधिमंडळात आज पुन्हा एकदा जोरदार घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेचा समारोप होईल. त्यानंतर मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील. तत्पूर्वी, विरोधी पक्ष अर्थसंकल्पातील विविध तरतुदी...