महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी विधेयकाला मंजुरी:मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे नितेश राणे यांच्याकडून स्वागत, म्हणाले- राज्यासाठी ऐतिहासिक दिवस
आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल उचलले असून, भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या नि...