महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा:न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला; अजित पवारांसह 70 जणांना क्लीन चिट
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह 70 जणांना विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याम...