Maharashtra

प्रियंका चतुर्वेदींचा मार्ग रोखण्यासाठी ठाकरे गटात डावपेच:संजय राऊतांवर नवनाथ बन यांचे गंभीर आरोप; राज्यसभा रणसंग्रामात मतभेदावरुन टीका

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापले आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असताना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

आईच्या मित्राकडून कारमध्ये 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार:शाळेत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेले; पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुण्यातील डीपी रोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षीय मुलीवर तिच्या आईच्या मित्राने शाळेत सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव ज्ञानेश्वर...

डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा विरोध:राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रण देणे योग्य नसल्याचा दावा

शिवजयंती 2026 निमित्त आयोजित करण्यात आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून पुण्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इरावती कर्वे सभागृहात डॉ. कोल्ह...

अजित पवारांचे CCTV फुटेज जारी करण्यास नकार:केंद्राने RTI अर्ज फेटाळला, कार्यकर्त्याची कोर्टात धाव; संशयाला वाव असल्याचा आरोप

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी सातत्याने वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यात आता केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत अजित पवार यांचे मुंबई विमानतळावरील...

औंढा नागनाथ मंदिर परिसरात रथोत्सवाच्या वेळी महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी:भाविकांनीच मध्यस्थी करून वाद सोडवला, पोलिसांनी मंदिरातील फुटेज मागवले

औंढा नागनाथ मंदिर परिसरात रथोत्सवाच्यावेळी महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात आता औंढा नागनाथ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याच्या सूचना औंढा नागनाथ सं...

राज्यसभेवर कोण? उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार का?:संजय राऊत यांनी मांडले गणित; आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनंतर शरद पवारांचे थेट नाव टाळले

राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे आणि त्या जागेवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून घेतील, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

उद्धव ठाकरेंनी मनसेची मागणी धुडकावली:मुंबई महापालिकेत ठाकरेंचा निर्णायक डाव; स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित

मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कोट्यातून कोणाला संधी द्यायची या...

4 वर्षीय मुलगा रात्रभर अंगणवाडीतच:आई-वडिलांसह पोलिसांची शोधाशोध, अखेर वर्गखोलीतच आढळला; नागपूरची भयंकर घटना

एक 4 वर्षीय चिमुरडा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे रात्रभर वर्गखोलीतच कुलुपबंद अवस्थेत अडकल्याची भयंकर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्याचा कसून ...

भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट:तरुणी मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर; स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचे प्रतिज्ञापत्र दिले लिहून

इंदापूर तालुक्यातील भिगवण अपहरण प्रकरणातील अपहृत तरुणी काल मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली आहे. या तरुणीने आपण स्वतःच आपल्या मित्रासोबत पळून गेल्याचा जबाब दिला आहे. या...

राज्यसभेवरून MVA मध्ये कुरघोड्या:ठाकरे गट दोन्ही जागांसाठी आग्रही, पवारांना 1 जागा सोडण्यास तयार; काँग्रेसचा मात्र वेगळाच सूर

राज्यात सध्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही आहे. पण याच जागेसाठी काँग्रेस ठाकरे गटाशी भिन्न भूमि...

निर्णय:एसटी 8,300 नव्या बसेस आणून रोजची दीड कोटींची महसुली तूट भरून काढणार; मार्चपासून टप्प्याने बस सेवेत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महसुली तूट कमी करण्यासाठी आणि महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या वर्षी ८,३०० नवीन बसेस दाखल करणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ही ...

दहावी परीक्षा आजपासून, राज्यात 16 लाख विद्यार्थी:काॅपीमुक्त अभियानासाठी 271 भरारी पथके

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मधील मा...

एकल महिलाही पूर्ण पालक आहे; खंडपीठाने दिला सुस्पष्ट निर्वाळा:मुलीच्या नावासमोर वडिलांऐवजी आईची जात नमूद करण्याचे आदेश

घटनात्मक मूल्यांशी सुसंगत, लिंग न्यायाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकल महिलाही पूर्ण पालक असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. बलात्कारपीडित एकल मातेला तिच...

राज्यात पहिल्यांदाच भाजप नगरसेवक काँग्रेसप्रणीत आघाडीत:भिवंडीत मविआच्या पाठिंब्याने भाजपचे बंडखोर आज महापौर होण्याची शक्यता

गेल्या बारा वर्षांत भाजपने काँग्रेसचे अनेक नगरसेवक, नेेते, माजी मंत्री फोडले. आता पहिल्यांदाच भिवंडी येथे उलटा प्रकार घडला आहे. २० फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ...

महावितरणचा आयपीओ येणार,निवासी ग्राहकांवर बोजा पडणार:96 हजार कोटींचा तोटा भरण्यासाठी विभाजन करणार

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईडीसीएल) एप्रिलपर्यंत आपल्या कृषी विभागाचे विभाजन पूर्ण करण्याची योजना आखत असून या वर्षअखेरीस डिसेंबरपर्यंत महावितरणचा आयपीओ ( प्रारंभिक समभाग विक्री) आणण्याचे...

राहुल गांधींची धास्ती सरकारला नाही, काँग्रेसलाच:राऊतांनी इंडिया आघाडीचे लक्तर वेशीवर टांगले, जनतेनं आघाडीला नाकारले- बन

सरकारने नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतली आहे. राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधी यांनी घेतली आहे, भाजपला धास्ती घेण्याची काही गरज नाही. जो पर्यंत राहुल गांधी इंडि...